Skip to main content
Government of Maharashtra7420995581gpshendrun@gmail.com
मराठी
ShendrunGram Panchayat · Shahapur · Thane

Shendrun · Shahapur · Thane

About the Gram Panchayat

Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.

ग्रामपंचायत शेंद्रूण बद्दल

ग्रामपंचायत शेंद्रूण (Shendrun) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर पंचायत समिती अंतर्गत येणारी एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत ग्रामीण भागात स्थित असून शेती, स्थानिक व्यवसाय व सामाजिक उपक्रमांवर आधारित विकास साधत आहे. गावात शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकास यावर विशेष भर दिला जातो.

ग्रामपंचायत हद्दीत शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध असून ग्रामपंचायत नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजना प्रभावीपणे पुरवते.

प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत शेंद्रूण ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून चालविले जाते. मा. श्री .

बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO) सौ. सीमा भगवान गवई

ग्रामपंचायत अधिकारी श्री. अंकुश श्रावण मुकणे सरपंच

श्री. अमोल लक्ष्मण भोईर उपसरपंच ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत शेंद्रूणमु. शेंद्रूण बु.,पोस्ट – लेनाड खुर्द,ता. शहापूर, जि. ठाणे

ई-मेल: gpshendrun@gmail.com पदाधिकारी व अधिकारी माहिती सरपंच:श्री.

अंकुश श्रावण मुकणे मोबाईल: 9370902428 उपसरपंच:श्री. अमोल लक्ष्मण भोईर मोबाईल: 9270937222

ग्रामपंचायत अधिकारी:सौ. सीमा भगवान गवई मोबाईल: 7420995581

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत शेंद्रूणमध्ये एकूण ७ सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे — अंकुश श्रावण मुकणे२.

अमोल लक्ष्मण भोईर३. शिमग्या नावज्या वाघ४. सुरेखा दीपक वाघ५.

अंकिता अंकुश मुकणे६. संतोष काळूराम मुकणे७. वनिता संतोष मुकणे

शैक्षणिक व बालविकास सुविधा ग्रामपंचायत हद्दीत खालील सुविधा उपलब्ध आहेत — • शाळा – ४• अंगणवाडी केंद्र – ३

योजना व विकास उपक्रम ग्रामपंचायतीचा उपलब्ध निधी सुमारे ₹ 4,19,139/- आहे. ग्रामपंचायत मार्फत विविध विकासकामे आणि शासकीय योजना राबविण्यात येतात.

महिला सक्षमीकरण व सामाजिक संघटना ग्रामपंचायत शेंद्रूण अंतर्गत —

• बचत गट – २५• ग्रामसंघ – ३

हे बचत गट महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत शेंद्रूणमु. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: gpshendrun@gmail.com

पदाधिकारी व अधिकारी माहिती सरपंच:श्री. उपसरपंच:श्री.

ग्रामपंचायत अधिकारी:सौ.

Shahapur, Thane

Quick facts

Quick facts
Revenue villagesInformation not availableCounted from Gram Panchayat records
WardsInformation not availableCounted from Gram Panchayat records
PopulationInformation not availableCounted from Gram Panchayat records
AreaInformation not availableEntered by the Gram Panchayat
HouseholdsInformation not availableEntered by the Gram Panchayat
LiteracyInformation not availableEntered by the Gram Panchayat
Water sourcesInformation not availableEntered by the Gram Panchayat

“Information not available” means the Gram Panchayat has not entered it yet. No figure is estimated or filled in.